-
ही आहे बिपाशा बासूची लेक.
-
बिपाशा आणि करण सिंग ग्रोवर यांची लेक आता २ वर्षांची झाली आहे.
-
कारण आणि बिपाशाने लाडक्या लेकीचे नाव ‘देवी’ ठेवले आहे.
-
दोघांनी लाडक्या लेकीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे.
-
देवीचा वाढदिवस १२ नोव्हेंबर रोजी असतो.
-
दरम्यान, बिपाशाच्या लेकीच्या वाढदिवसाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
बिपाशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये देवी बसू बिपाशा आणि करणसोबत तिचा खास दिवस साजरा करताना दिसत आहेत.
-
दरम्यान हा वाढदिवस खास समुद्रकिनारी साजरा करण्यात आला.
-
या फोटोमध्ये लाडकी लेक देवी तिच्या पालकांसोबत केक कापत आहे.
-
देवी, बिपाशा आणि करण यांनी परिधान केलेल्या पांढऱ्या थीमच्या पोशाखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
देवीनंही यावेळी विविध फोटो पोज दिल्या.
-
करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले.
-
लग्नाच्या सहा वर्षानंतर २०२२ मध्ये त्यांना मुलगी झाली. (सर्व फोटो साभार- बिपाशा बासू इन्स्टाग्राम)

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”