-
बेबो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
‘Tira Beauti’ या इशा अंबानींच्या ब्रॅण्डच्या स्टोर लाँचसाठी तिने खास लूक केला होता.
-
या लुकसाठी करीना कपूरने काळ्या रंगाचा खास ड्रेस परिधान केला होता.
-
तिच्या या लूकची शोभा वाढवली तिच्या ड्रेसवरील सुंदर ज्वेलरीने.
-
गळ्यातील नेकलेस आणि हातातली अंगठीने बेबोच्या सौंदर्यात भर घातली आहे.
-
या ड्रेसवर करीनाने काळ्या रंगाच्या स्टॉकिंग्स आणि हिल्सही परिधान केल्या आहेत.
-
करीना कपूरचा हा अवतार स्टाईल आणि ग्लॅमरचा परिपूर्ण संगम आहे.
-
या फोटोमध्ये करीनाने आरशात वेगळ्या अंदाजात पोज दिली आहे.
-
करीनाच्या या पोस्टवर चाहते फिदा झाले असून ते तिच्या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
-
अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि जेमी लिव्हर यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी बेबोच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य ; करीना कपूर / इंस्टाग्राम)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’