-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे.
-
‘अक्षरा-अधिपती’ची (Akshara-Adhipati) ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ‘मास्तरीण बाई’ उर्फ अक्षराची भूमिका साकारत आहे.
-
‘अक्षरा’च्या भूमिकेतून शिवानीने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे.
-
शिवानीने नुकतेच कॅजुअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पांढऱ्या शर्ट (White Shirt) आणि फिकट हिरव्या रंगाची कार्गो पॅण्ट (Green Cargo Pant) परिधान केली आहे.
-
शिवानीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘So Pretty’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल