-
सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सोनालीने आतापर्यंत अनेक मालिका (TV Serial), चित्रपट (Movies) आणि रिअॅलिटी शोमध्ये (Reality Show) काम केले आहे.
-
हिवाळ्यानिमित्त सोनालीने खास फोटोशूट (Winter 2024 Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने निळ्या रंगाचा लाल बॉर्डर असलेला ड्रेस (Blue Dress With Red Border) परिधान केला आहे.
-
ड्रेसमधील लूकवर सोनालीने निळे आय लाइनर (Blue Eyeliner) लावत हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
सोनालीने या फोटोशूटला ‘सर्दियों वाली धूप…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
सोनालीची आई (Mother) सावी कुलकर्णी (Savi Kulkarni) यांनी या फोटोशूटवर ‘Very Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
१९ सप्टेंबरपासून बुध-यमाचा राजयोग ‘या’ ३ राशींना देणार नुसता पैसा! अचानक आर्थिक लाभ तर करिअरमध्ये मिळेल मेहनतीचं फळ