-
लोकप्रिय मॉडेल बनलेली अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा काल वाढदिवस होता ती ३९ वर्षांची झाली आहे.
-
वयानुसार ईशाचे सौंदर्य जास्तच वाढत आहे. इंस्टाग्रामवरील तिचे नवीन छायाचित्रे याचा पुरावा आहेत.
-
ईशाने ग्लॅमरच्या जगात मॉडेल म्हणून प्रवेश केला आणि २००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकला.
-
२०१२ मध्ये ईशाने क्राइम थ्रिलर ‘जन्नत २’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अभिनेत्रीने ‘राज ३’, ‘रुस्तम’, ‘बादशाहों’ आणि ‘टोटल धमाल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
-
याशिवाय ईशा ‘चक्रव्यूह’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘हमशकल’, ‘बेबी’, ‘तुतक तुतक तुतिया’, ‘कमांडो २’, ‘पलटन’ या चित्रपटांतही झळकली आहे.
-
दरम्यान, ईशा अनेकदा तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी अनेक फोटो शेअर करते.
-
ईशाची छायाचित्रे खूपच बोल्ड असतात, ती चित्रपटांमध्ये जशी दिसते तसेच राहणे तिला आवडते.
-
तिला तिची हॉट फिगर ऑनलाइन फ्लॉन्ट करणे आवडते आणि ती अनेकदा तिच्या फॉलोअर्ससोबत तिचे हे फोटो मोकळेपणाने शेअर करते.
-
(सर्व फोटो सौजन्य- इशा गुप्ता इन्स्टाग्राम)
हेही पाहा- ‘भाभीजी घर पर है’ फेम नेहा पेंडसेचा नवरा आहे अब्जाधीश, २ वेळा घटस्फोटीत व्यावसायिकाशी ४ वर्षांपूर्वी केलेलं लग्न

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर