-
नवीन वर्षांतील पहिला सण मकरसंक्रांत (Makar Sankranti 2025) आहे. यंदा १४ जानेवारी (14 January) रोजी मकरसंक्रांत साजरी केली जाणार आहे.
-
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
-
भारतीयांसाठी हा सण खूपच महत्त्वाचा आहे.
-
अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeekshaa Tawde) ‘Very Much Indian’ या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तितीक्षाने काळ्या रंगाची कॉटन पैठणी साडी (Black Cotton Paithani Saree) नेसली आहे.
-
कॉटन पैठणी साडीतील लूकवर तितीक्षाने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे (Black OutFits) परिधान केले जातात.
-
तुम्ही तितीक्षाचा कॉटन पैठणी साडीतील लूक यंदाच्या मकरसंक्रांतीला नक्की ट्राय करू शकता.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा – मकरसंक्रातीच्या दिवशी महिलांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये)

‘रेड सॉइल स्टोरीज’ युट्यूब चॅनेलच्या शिरीष गवसचा दुःखद मृत्यू; वर्षभरापूर्वीच झाला होता बाबा