-
मराठी चित्रपटसृष्टीत रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणारा प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
वर्षाच्या शेवटच्या दिवशी स्वप्नील जोशीने ‘चिकी चिकी बुबूम बूम’ या त्याच्या नव्या चित्रपटाची चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली.
-
त्याचबरोबर ‘सुशीला सुजित’ आणि ‘जिलबी’ हे स्वप्नील जोशींचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
-
सोशल मीडियावर केलेल्या या लूकसाठी स्वप्नीलने काळ्या रंगाचा टी- शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे.
-
स्वप्नीलने परिधान केलेल्या या टी – शर्टचा वरचा भाग हा नारिंगी रंगाचा आहे.
-
स्वप्नीलने या टी – शर्टखाली पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.
-
स्वप्नीलने परिधान केलेल्या निळ्या सन ग्लासेसमुळे स्वप्नीलचा लूक रुबाबदार दिसत आहे.
-
या आऊटफिटवर स्वप्नीलने पांढरे शूज परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वप्नील जोशी / इंस्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा