-
अभिनेत्री जान्हवी कपूरने अतिशय साधी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली करत नवं फोटोशूट केलं आहे.
-
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
कानात झुमके, गळ्यात हार, कपाळावर टिकली आणि हलकासा मेकअप करून अतिशय गोड स्माईल देत तिने क्लिक केलेले फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंना तिने ‘Happy new year!’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान तिचे हे फोटो तिरुपती बालाजी येथील असल्याचे दिसून येत आहे.
-
जान्हवीची तिरूपती बालाजीवर खूप श्रद्धा आहे.
-
ती अनेकदा तिथे दर्शनासाठी जात असते.
-
नव्या वर्षाच्या निमित्ताने जान्हवीने चाहत्यांना या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल