-
‘अप्पी आमची कलेक्टर’फेम अभिनेत्री शिवानी नाईक म्हणजेच सर्वांची लाडकी अप्पी हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
हा लूक शिवानीने तिच्या बहिणीच्या डोहाळे जेवणानिमित्त केला आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी शिवानीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर शिवानीने फुल स्लिव्हचा ब्लाउज परिधान केला आहे.
-
शिवानीने परिधान केलेला तीन पदरी हार आणि निळ्या रंगाची माळ तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.
-
या साडीवर शिवानीने निळ्या आणि सोनेरी रंगाचे झुमके परिधान केले आहेत.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अप्पीच्या लूकला पूर्णत्व आले आहे.
-
या फोटोमध्ये शिवानीने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक / इंस्टाग्राम)

Daily Horoscope: अपयशाने जाऊ नका खचून, फसवणुकीपासून रहा सावध; आज कोणता सल्ला तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर? वाचा १२ राशींचे राशिभविष्य