-
नवरा माझा नवसाचा २ मधील अभिनेत्री हेमाली इंगळेने नुकतेच लग्न केले आहे.
-
लग्नानंतर तिनं नवऱ्याबरोबर कोल्हापूरमधील अंबाबाई मातेचं दर्शन घेतलं आहे.
-
दर्शनाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
हा मंदिरातील फोटो आहे, ज्यामध्ये हेमालीने पूजेचं ताट घेतलेलं दिसत आहे.
-
या फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या जोडीदार रौनक चोरडियाबरोबर दिसते आहे.
-
तर हा एक मंदिर परिसरात खास फोटो तिने क्लिक केला आहे.
-
हेमालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- हेमाली इंगळे इन्स्टाग्राम)

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…