-
अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) व अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय आहे.
-
काल १४ जानेवारी रोजी अभिजित व सुखदाने मकर संक्रांत (Makar Sankrant) साजरी केली.
-
मकरसंक्रांतीनिमित्त अभिजित व सुखदाने गोड फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सुखदाने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली आहे तर अभिजितने काळ्या रंगाचा कुर्ता (Black Kurta) परिधान केला आहे.
-
सुखदाने या फोटोशूटला ‘मिठी मिठी चाशनी’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिजित व सुखदाने चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (Makar Sankranti Wishes) दिल्या आहेत.
-
‘गोड जोडी’ अशी कमेंट इन्स्टाग्रामवरील चाहत्यांनी फोटोशूटवर केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या