-
अभिनेत्री निक्की तांबोळीला ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून प्रसिद्धी मिळाली
-
तिच्या बोल्ड लूकमधील फोटोशूटची इन्स्टाग्रामवर नेहमी चर्चा होते.
-
आताही तिने नवे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
-
फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमधील तिच्या हॉट लूकवरचाहते फिदा झाले आहेत.
-
तिने ‘I’m in my own lane, you ain’t in my category’ असं या फोटोशूटला कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान निक्की आणि अरबाजच्या नात्यामुळेही दोघे नेहमी चर्चेत येतात, पण त्यांनी अधिकृतरीत्या तशी कबुली दिलेली नाही.
-
(सर्व फोटो साभार- निक्की तांबोळी इन्स्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…