-
‘रंग माझा वेगळा’फेम अभिनेत्री अनघा अतुलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या लग्नात अनघाची हजेरी होती.
-
या विवाह सोहळ्यासाठी केलेल्या खास लूकचे काही खास फोटो अनघाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या लूकसाठी अनघानं नारंगी रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर अनघानं लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
अनघानं नेसलेल्या साडीला सोनेरी किनार आहे.
-
या साडीमध्ये अनघाचा मराठमोळा लूक दिसून येत आहे.
-
या साडीवर अनघानं सोन्याचा चोकर नेकलेस आणि कर्णफुले परिधान केली आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अनघाचा हा मराठमोळा लूक अधिक उफाळून आला आहे.
(सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल / इंस्टाग्राम)