-    प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आज (२५ फेब्रुवारी २०२५) लग्नबंधनात अडकणार (Wedding Ceremony) आहे. 
-    प्राजक्ता तिच्या नेपाळी बॉयफ्रेंड वृषांक खनालबरोबर (Vrishank Khanal) कर्जतमध्ये (Karjat) लग्नगाठ बांधणार आहे. 
-    प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिच्या हळदी सोहळ्यातील (Haladi Ceremony) काही खास क्षण शेअर केले आहेत. 
-    या फोटोंमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस (White Dress) परिधान केला आहे. 
-    वृषांकने हळदीसाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता सेट (White Kurta Set) परिधान केला आहे. 
-    प्राजक्ता व वृषांक गेल्या १३ वर्षांपासून एकमेकांना डेट (13 Years Of Relationship) करत होते. 
-    दोन वर्षांपूर्वी प्राजक्ता व वृषांकने साखरपुडा (Engagement Ceremony) केला होता. 
-    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता कोळी/इन्स्टाग्राम) 
 
  Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…” 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  