-
‘लाखात एक आमचा दादा’फेम अभिनेत्री दिशा परदेशीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेत्रीने नुकतीच झी मराठीवरील या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
-
महाशिवरात्रीनिमित्त दिशाने नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्याची खास पोस्ट शेअर केली आहे.
-
नाशिकस्थित त्र्यंबकेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे मानले जाते.
-
शिवदर्शनासाठी दिशाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर दिशाने काळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला आहे.
-
दिशाने मंदिरासमोर उभं राहून पोज देत फोटो काढला आहे.
-
या पोस्टला दिशाने ‘हर हर महादेव’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिशा परदेशी/ इंस्टाग्राम)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?