-  
  मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभूने (Girija Prabhu) चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा (Gudi Padwa 2025 Wishes) दिल्या आहेत.
 -  
  गिरीजा म्हणाली… गुढीपाडव्याच्या सणादिवशी सकाळी लवकर उठून गुढी उभारायची तयारी, गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आणि सहकुटुंब जेवणाचा आनंद लुटायचा हे दरवर्षी नित्यनेमाने करते.
 -  
  गुढीपाडव्याच्या सणानिमित्ताने गोड जेवणावर ताव मारता येतो.
 -  
  यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी खूपच खास आहे.
 -  
  माझी नवी मालिका ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kay Zalis Tu) लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होतेय.
 -  
  या मालिकेसाठी जोरदार तयारी सुरु आहे.
 -  
  त्यामुळे यंदा संकल्प हाच आहे की आणखी चांगलं काम करायचं आहे.
 -  
  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेतल्या गौरी आणि नित्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे.
 -  
  माझ्या नव्या मालिकेवर प्रेम करावं हीच अपेक्षा आहे.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
 
  “फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा