-
जगभरात आज ‘मातृदिन’ म्हणजेच ‘मदर्स डे’ उत्साहात साजरा (Mother’s Day Celebration) केला जात आहे.
-
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो.
-
‘आई’ या दोन अक्षरी शब्दात प्रेम, वात्सल्य असे अनेक भाव दडले आहेत.
-
मराठी कलाकारांनी इन्स्टाग्रामवर मदर्स डेनिमित्त (Mother’s Day 2025) खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) इन्स्टाग्रामवर लहानपणीचा आईबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) यांच्या मुलीने हा फोटो शेअर केला आहे.
-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने (Swanandi Tikekar) हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनत्री शिवाली परबने (Shivali Parab) इन्स्टाग्रामवर आईबरोबरचा रील व्हिडीओ शेअर केला आहे.
-
अभिनेत्री नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) एक फोटो शेअर करत मातृदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री हेमल इंगळेने (Hemal Ingle) ‘मदर्स डे’निमित्ताने तिच्या आई आणि सासूसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी कलाकार/इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल