-
मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या मालदीवमध्ये सफरनामा (Maldives Vacation) करत आहे.
-
मालदीव (Maldives) हा एक सुंदर आणि लोकप्रिय बेटांचा देश आहे जो दक्षिण आशियात (Country in South Asia), हिंद महासागरात (Indian Ocean) स्थित आहे.
-
स्वानंदीने शेअर केलेले मालदीवमधील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल (Instagram Viral) झाले आहेत.
-
मालदीवमध्ये पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, अंडरवॉटर व्हिला इत्यादींचा अनुभव घेता येतो.
-
या फोटोंमध्ये स्वानंदीने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस (White Printed Dress) परिधान केला आहे.
-
समुद्रकिनारी झोपाळ्यावर (Beach Swings) बसून स्वानंदीने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.
-
स्वानंदीच्या फोटोंवर पती आशिष कुलकर्णीने (Ashish Kulkarni) ‘Cuteness Overload’ अशी कमेंट केली आहे.
-
झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) या मालिकेतून स्वानंदी प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा