-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने (Swanandi Tikekar) काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सफरनामा (Maldives Vacation) केला.
-
मालदीव (Maldives) हा एक सुंदर आणि निसर्गरम्य द्वीपसमूह आहे, जो हिंद महासागरात स्थित आहे.
-
स्वानंदी पती आशिष कुलकर्णीबरोबर (Ashish Kulkarni) मालदीव फिरायला गेली होती.
-
स्वानंदीच्या मालदीवमधील बोल्ड लूकने (Bold Look) इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
मालदीवमध्ये स्वानंदीने निळ्या रंगाची मोनोकिनी (Blue Monokini) परिधान केली होती.
-
स्वानंदीच्या मालदीवमधील फोटोंवर अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) खास कमेंट केली आहे.
-
मालदीवमध्ये सुमारे १,२०० लहान बेटं आहेत, त्यापैकी अनेक बेटं पर्यटनासाठी विकसित करण्यात आली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल