-
स्टार प्रवाह वाहिनीरील ‘अबोली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
-
या मालिकेत गौरी म्हणजेच अबोली विविध संकटांना अगदी धीराने मात देताना दिसते.
-
या मालिकेतील गौरीची अबोली ही भूमिका अनेकांची पसंतीस पडत आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी गौरी सोशल मीडियावरही विशेष सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर गौरी तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच गौरीने पंजाबी ड्रेसमधील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
गौरीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईलही पाहायला मिळत आहे.
-
गौरीच्या या खास लूकचं चाहत्यांनी कमेंट्समध्ये भरभरून कौतुक केलं आहे. (फोटो : गौरी कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
‘गोंडस’, ‘सुंदर’, ‘कमाल’, ‘नजर न लागो’ अशा कमेंट्सद्वारे चाहत्यांनी गौरीचं कौतुक केलं आहे.

“लालू प्रसाद यादवांचं कुटुंब खोटारडं, मला मारलं तेव्हा…”, तेज प्रताप यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांचा मोठा आरोप