-
मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकरने नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.
-
या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
त्याचे कारण म्हणजे शिवानीचे हे नेहमीपेक्षा वेगळे फोटोशूट आहे.
-
यावेळी तिने कौलारू घरामध्ये जाऊन हे फोटो क्लिक केले आहेत.
-
यावेळी तिने इरकल साडी परिधान करत मोहक अदांमध्ये विविध फोटो क्लिक केले आहेत.
-
आरशासमोर श्रृंगार करताना तिने फोटो क्लिक केला.
-
तर यावेळी अभिनेत्री बेडवरही पहूडलेली दिसली.
-
या फोटोंना तिने लाल हर्ट इमोजी कॅप्शनमध्ये जोडला आहे.
-
शिवानी सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘मुरांबा’ या मालिकेत ‘रमा’ची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो साभार- शिवानी मुंढेकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- जितेश शर्माच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मुलीबरोबर लग्न, काय करते पत्नी? जाणून घ्या

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल