-
अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या नवरा कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) युरोप फिरायला गेले आहे.
-
अंकिताने इन्स्टाग्रामवर पॅरिसच्या डिस्नेलँडमधील (Paris Disneyland) खास फोटो शेअर केले आहेत.
-
फ्रान्सच्या (France) पॅरिस शहराजवळ मॅर्ने-ला-वॅली (Marne-la-Vallée) येथे डिस्नेलँड स्थित आहे.
-
डिस्नेलँडमध्ये (Disneyland) प्रसिद्ध परीकथांच्या कथांवर आधारित राइड्स आणि शो पाहायला मिळतात.
-
या फोटोंमध्ये अंकिताने गडद गुलाबी रंगाचा वेलवेट जम्पसूट (Dark Pink Velvet Jumpsuit) परिधान केला आहे.
-
‘Every Princess Needs A Castle…’ असे कॅप्शन अंकिताने डिस्नेलँडमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
कुणालने या फोटोंमध्ये पेस्टल रंगाचे टी-शर्ट (Red T-Shirt) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल