-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
-
‘पुण्याची विनम्र अभिनेत्री’ म्हणून प्रियदर्शनीची या कार्यक्रमात विशेष ओळख आहे.
-
प्रियदर्शनीने अनेक मराठी चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
प्रियदर्शनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
सोशल मीडियावर प्रियदर्शनी अनेक लूक्समधील फोटो शेअर करत असते.
-
अशातच प्रियदर्शनीने वेस्टर्न आऊटफिट मधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियदर्शिनीने ऑफ शोल्डर ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियदर्शनीने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, प्रियदर्शिनी लवकरच ‘गाडी नंबर १७६०’या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल