-  
  अभिनेत्री ईशा संजयने इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
 -  
  तिच्या या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक अंदाजात दिसत आहे.
 -  
  तिने यावेळी सुंदर साडी परिधान केली आहे.
 -  
  ‘Isshhh’ असं कॅप्शन तिने या फोटोंनी दिलं आहे.
 -  
  सध्या ईशा ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काम करत आहे.
 -  
  ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
 -  
  जिथे ती मालिकेतील घडामोडींसह वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करते.
 -  
  ईशाचा आणखी एक बहारदार लूक
 -  
  (सर्व फोटो साभार- ईशा संजय इन्स्टाग्राम) हेही पाहा- IPL 2025: साई सुदर्शन ते प्रसिद्ध कृष्णा; आयपीएलच्या १८ व्या हंगामात ‘या’ खेळाडूंचा डंका, पटकावले मानाचे पुरस्कार…
 
  Rohit Pawar : माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ रोहित पवारांनी केला पोस्ट, “जंगली रमी पे आओ ना महाराज” म्हणत खोचक टीका