-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
-
‘कल्याणची चुलबुली शिवाली’, अशी खास ओळख तिने मिळवली.
-
दरम्यान, शिवाली कोणत्याही लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.
-
तिचे विविध लूक्स सोशल मीडियावर ती पोस्ट करताना दिसते.
-
आता नेमकेचं तिने तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी शिवालीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
यावेळी तिने फुलांबरोबरही फोटो क्लिक केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी घायाळ होत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
एक चाहता म्हणाला, “दोन फुलांचा मिलाप, खुप सुंदर शिवाली”, तर दुसऱ्या एकाने तर तिच्या सौंदर्यावर चारोळीचं केली आहे “तुझं हास्य बघितलं की,
मनाचं या सोनं होत..
तू रुसून बसलीस की,
जग माझं सूनं होतं” -
(सर्व फोटो साभार- शिवाली परब, इन्स्टाग्राम) हेही पाहा- Vat purnima 2025: वटपौर्णिमेनिमित्त सोनाली कुलकर्णीचं लाल साडीत मनमोहक फोटोशूट, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा…

उपराष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान; दोन पक्षांचा मतदान न करण्याचा निर्णय, एनडीएच्या उमेदवाराचे पारडे जड