-
झी मराठीच्या ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxena) घराघरात लोकप्रिय झाला.
-
ऋषीने अभिनय कारकीर्दीची सुरुवात मराठी मालिकांमधून (Marathi TV Serial) केली होती.
-
ऋषीने भरपावसात मुंबईत सिनेमॅटिक फोटोशूट (Mumbai Rains Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऋषीने काळ्या रंगाचा कुर्ता (Black Kurta Set) आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे.
-
‘Rain. Noise. Clocks. Dreams…’ असे कॅप्शन ऋषीने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
ऋषीने हे फोटोशूट मुंबईतील ग्रॅन्ट रोड (Mumbai, Grant Road) परिसरातील चोर बाजार येथे (Chor Bazar) केले आहे.
-
ऋषीच्या फोटोशूटवर अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) ‘Kamal’ अशी कमेंट केली आहे.
-
ऋषीने आता पर्यंत वेब सिरीज (Web Series), मालिका (TV Serial) आणि चित्रपटांमध्ये (Movies) यशस्वी कामगिरी केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋषी सक्सेना/इन्स्टाग्राम)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”