-
झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ (Shiva TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva Kaushik) या मालिकेत ‘शिवा’ (Shiva) ही भूमिका साकारत आहे.
-
‘शिवा’ ही कणखर, परिवाराची काळजी घेणारी अशी आहे.
-
पूर्वाने इन्स्टाग्रामवर कॅजुअल लूकमधील (Casual Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूर्वाने फिकट जांभळ्या रंगाचा टी-शर्ट (Light Purple T-Shirt) आणि शॉर्ट्स (Shorts) परिधान केली आहे.
-
‘I Never Said I Was An Angel…’ असे कॅप्शन पूर्वाने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
पूर्वाच्या कॅजुअल लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा कौशिक/इन्स्टाग्राम)

VIDEO:”विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” बायकोला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं