-    ‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. 
-    ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दिव्या जान्हवी ही भूमिका करत आहे. 
-    दिव्याच्या जान्हवी या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 
-    दिव्या पुगांवकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. 
-    सोशल मीडियाद्वारे दिव्या तिचे अनेक नवे नवे फोटो शेअर करत असते. 
-    अशातच दिव्याने तिचे साडीतील काही नवीन फोटो शेअर केले आहेत. 
-    दिव्याने फिकट हिरव्या रंगाच्या साडीतील खास फोटो शेअर केले आहेत. 
-    दिव्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम) 
-    दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 
 
  “फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  