-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही stunning फोटो शेअर केले आहेत.
-
ज्यात ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
‘अ लिटिल बिट ऑफ स्पार्कल गोज अ लाँग वे’ (A little bit of sparkle goes a long way) असे कॅप्शन देत सोनालीने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने काळ्या रंगाची शिअर (sheer) साडी परिधान केली आहे, ज्यावर गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या सिक्विनने फुलांची नक्षीकाम केले आहे.
-
तिने या साडीवर मॅचिंग ब्लाऊज घातला असून, स्टेटमेंट इअररिंग्स आणि अंगठ्या घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
सोनाली बेंद्रेचा बॉलीवूडमधील प्रवास हा तिच्या सौंदर्याइतकाच तिच्या अभिनयासाठी आणि तिच्या कणखर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो.
-
आजही सोनाली बेंद्रे केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे, तर तिच्या फॅशन सेन्सने आणि तिच्या आयुष्यातील सकारात्मक दृष्टिकोनाने प्रेक्षकांना प्रभावित करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – सोनाली बेंद्रे / इन्स्टाग्राम)

“घरच्यांना वाटतं मुलगी कमवतेय पण ती…”, VIDEO पाहून कळेल मुलींच्या आयुष्यातला संघर्ष