-
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच ‘मुंबई लोकल’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (फोटो सौजन्य : प्रथमेश परब / इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)
-
१ ऑगस्टपासून हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : प्रथमेश परब / इन्स्टाग्राम)
-
ज्ञानदा रामतीर्थकर हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)
-
“७:१८ ला हरवायचंय… आशिष सोबत उरायचं फक्त आठवणींचं स्टेशन! मुंबई लोकल – प्रेमाचं टाइमटेबल.” या कॅप्शनमधून चित्रपटाची एक हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असे संकेत मिळत आहेत.(फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, आज ज्ञानदा रामतीर्थकर हिचा वाढदिवस असून, त्यानिमित्ताने तिला सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)
-
तिच्या या वाढदिवसानिमित्त ‘मुंबई लोकल’ चित्रपटाची घोषणा तिच्या चाहत्यांसाठी एक खास भेट ठरली आहे. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : प्रथमेश परब / इन्स्टाग्राम)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”