-
सुप्रसिद्ध मराठी गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) आषाढी एकादशीनिमित्त ‘बोलावा विठ्ठल’ (Bolava Vitthal) हा कार्यक्रम केला होता.
-
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) सर्वोत्तम मानले जाते.
-
रविवारी, ६ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे.
-
आषाढी एकादशी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’, (Devshayani Ekadashi) असेदेखील म्हटले जाते.
-
‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमासाठी आर्याने लाल रंगाची सुंदर साडी (Red Saree Look) नेसली होती.
-
आर्याचे लाल साडीतील फोटोशूट फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
आर्याच्या लाल साडीतील मनमोहक लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान