-
“Lo main aa gayi…” असं म्हणत मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
मृणाल ठाकूरचा ब्लॅक गाऊनमधील ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
नव्या फोटोशूटमध्ये मृणालने साधेपणातही उठून दिसणारा एलिगंट अंदाज साकारला आहे.
-
मृणालच्या या गाऊनसह तिचे स्टेटमेंट इअरिंग्ज आणि सटल मेकअप खास लक्ष वेधून घेत आहे.
-
तिच्या केसांचा सॉफ्ट वेव्ह लूकही तिच्या सौंदर्याला अधिक खुलवतो.
-
टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.
-
‘सीता रामम’ आणि ‘सुपर ३०’ मधील अभिनयाने ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.
-
ब्लॅक ड्रेसमधला मृणालचा हा लूक फॅशन लव्हर्ससाठी प्रेरणादायी ठरतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)

“सगळे शांतपणे जेवत होते, पण संजय गायकवाड येऊन म्हणाले, कोणी काही खाल्लं तर…”, कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याची आपबिती