-
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने ‘दम दम’ गाण्यातील पारंपरिक लूकने चाहत्यांवर छाप टाकली आहे.
-
गाण्यातील काही फोटो जॅकलीनने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, ते वेगाने व्हायरल होत आहेत.
-
गाण्यात जॅकलीनने केशरी साडी व भरजरी ब्लाऊज परिधान केला आहे, जो तिच्या लूकला उठावदार बनवतो.
-
मुकूट, हार, बांगड्या, कमरपट्टा यांसारख्या दागिन्यांनी तिचा पारंपरिक अवतार खुलून आला आहे.
-
फोटोंमध्ये ती हात जोडून नमस्कार करताना व फुलमाळ घेऊन नृत्य करताना दिसत आहे.
-
टिकली, गजरा आणि इतर तपशिलांमुळे तिचा लूक सुसंगत आणि सौंदर्यपूर्ण वाटतो.
-
गाण्यात जॅकलीन शास्त्रीय नृत्याच्या मुद्रांमध्ये सादर होताना दिसते आहे.
-
(सर्व फोटो साभार- जॅकलिन फर्नांडिस इन्स्टाग्राम)

“सगळे शांतपणे जेवत होते, पण संजय गायकवाड येऊन म्हणाले, कोणी काही खाल्लं तर…”, कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याची आपबिती