-
अभिनेत्री विजया बाबरने नुकतेच विद्या बालनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
-
फोटो पाहून स्पष्ट होते की, विजयाने विद्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.
-
विजया बाबरने कॅप्शनमध्ये लिहिले, “अजूनही विश्वास बसत नाहीये.”
-
तिने विद्याबद्दलचा आदर व्यक्त करत तिला “charismatic personality” म्हटले.
-
फोटोमध्ये दोघी वेगवेगळ्या मनमोहक पोजमध्ये दिसत आहेत.
-
एका फोटोत विद्या शिक्षिकेच्या भूमिकेत असून विजया तिच्याजवळ उभी आहे.
-
या फोटींवरून त्या दोघी एकाच प्रोजेक्टमध्ये काम करत असल्याचे स्पष्ट होते.
-
(फोटो सौजन्य : विजया बाबर/instagram)

Vadodara Bridge Collapse : वडोदरामध्ये मोठी दर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला; अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू