-
अभिनेत्री खुशबू अत्रेने क्रिमिनल जस्टिस या सीरिजमध्ये माधव मिश्राची पत्नी रत्नाची भूमिका केली आहे. (सर्व फोटो-खुशबू अत्रे, इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
खुशबू अत्रे ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण क्रिमिनल जस्टिसचा सिझन चार
-
खुशबू अत्रेने इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. यात खुशबूचा बोल्ड अंदाज दिसून येतो आहे.
-
खुशबू अत्रेने या आधीच्या सिझनमध्येही काम केलं आहे ज्याची प्रशंसा प्रेक्षकांनी केली आहे.
-
खुशबूने आत्तापर्यंत पवित्र रिश्ता, क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. तसंच राझी आणि व्होडका डायरीज या चित्रपटांमधल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे.
-
खुशबूचा जन्म १९९१ मध्ये झाला आहे ती मुळची मध्य प्रदेशातील आहे. खुशबूने रत्नाच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत.
-
खुशबू अत्रेने या सिझनमध्ये चक्क कारही चालवली आहे. पंकज त्रिपाठींनी माधव मिश्राची भूमिका जितक्या ताकदीने साकारली आहे तेवढीच छान भूमिका खुशबूनेही केली आहे.
-
खुशबू इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे.

Radhika Yadav Murder : टेनिस अकादमी की इन्स्टा रील? टेनिसपटू राधिका यादवला वडिलांनी गोळ्या का घातल्या? FIRमधून धक्कादायक माहिती समोर