-
सुप्रसिद्ध संगीतकार, गायक अजय गोगावले (Playback Singer Ajay Gogawale) सध्या कुटुंबाबरोबर दुबईत सफरनामा (Dubai Vacation) करत आहेत.
-
अजय यांची पत्नी रोहिणी गोगावले (Rohini Gogawale) यांनी इन्स्टाग्रामवर दुबईतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
दुबई (Dubai) हे शहर जगभरात त्याच्या भव्य इमारती, जीवनशैली, व्यापार आणि पर्यटनासाठी ओळखले जाते.
-
अजय यांनी कुटुंबाबरोबर बुर्ज खलिफा (Burj Khalifa) येथे खास फोटोशूट केले.
-
बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफामध्ये व्यू पॉइंट आणि हॉटेल्स आहेत.
-
रोहिणी यांनी शेअर केलेल्या फोटोंवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) ‘Stunning’ अशी कमेंट केली आहे.
-
चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल (Ajay Atul) हे नाव आवर्जून घेतले जाते.
-
केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही अजय-अतुल या जोडीने संगीत दिग्दर्शन केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहिणी गोगावले/इन्स्टाग्राम)

AAIB Report on Air India Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद, वैमानिकांमध्ये विसंवाद; विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध