-
मराठी अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) ‘फिल्मफेअर मराठी’ या पुरस्कार सोहळ्याला (Filmfare Awards Marathi 2025) हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यात सुरुचीला ‘घात’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक (Best Actress Critics’ Award Nomination) हे नामांकन मिळाले होते.
-
माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण संबंध आणि त्याला रहस्यपूर्ण कथेची दिलेली जोड असा आगळावेगळा कथाविषय आणि धाटणी असलेला ‘घात’ (Ghaath Movie) हा चित्रपट आहे.
-
२७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘घात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सुरुचीचा ग्लॅमरस अंदाज (Glamorous Look) पाहायला मिळाला.
-
सुरुचीने काळ्या रंगाचा कॉर्सेट डिझायनर गाऊन (Black Corset Designer Gown) परिधान केला होता.
-
सुरुचीच्या गाऊनमधील फोटोंवर तितीक्षा तावडेने (Titeeksha Tawade) ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)

San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती