-
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकर (Nalinee Mumbaikar) यांचा लेकाचा नुकताच कोळी पद्धतीने साखरपुडा (Koli Engagement Ceremony) पार पडला.
-
अलिबाग (Alibaug) येथे मोठ्या थाटामाटात विक्रांत मुंबईकर (Vikrant Mumbaikar) व भाग्यश्री मोरे (Bhagyashree More) यांचा साखरपुडा पार पडला.
-
साखरपुड्यासाठी नलिनी यांची नवी सून भाग्यश्रीने गुलाबी रंगाची पैठणी साडी (Pink Paithani Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर भाग्यश्रीने भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा (Gold Jewellery Look) साज केला होता.
-
विक्रांतने साखरपुड्यासाठी पांढऱ्या रंगाचा नवाबी सूट (Nawabi Suit) परिधान केला होता.
-
साखरपुड्याच्या फोटोंना ‘YOU & ME Always Forever’ असे कॅप्शन विक्रांत व भाग्यश्री (Engagement Photo Caption) दिले आहे.
-
नलिनी यांनी लेकाच्या साखरपुड्यासाठी निळ्या रंगाची सुंदर साडी (Blue Saree Look) नेसली होती.
-
विक्रांत हा मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध फोटोग्राफर (Marathi Industry Photographer) आहे.
-
भाग्यश्री ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) आहे.
-
नलिनी यांचे अलिबागमध्ये स्वत:चे हॉटेल (Hotel) असून तिकडे कोळी पद्धतीची चमचमीत मेजवानी चाखायला मिळते.
-
(सर्व फोटो सौजन्य : नलिनी मुंबईकर/इन्स्टाग्राम)

Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला ‘येमेन’मध्ये दिलासा, फाशीची शिक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित