-
मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Marathi Actress Hruta Durgule).
-
झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ (Phulpakharu TV Serial) या मालिकेतून ऋता घराघरात लोकप्रिय झाली.
-
ऋताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिका (TV Serial), नाटक (Natak) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
नुकतेच ऋताने इन्स्टाग्रामवर तिच्या घरातील (Home Photos) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये ऋताचे लिव्हिंग रूम (Living Room) पाहायला मिळत आहे.
-
लिव्हिंग रूममध्ये ऋताने स्नेक प्लांट (Snake Plant) लावले आहे.
-
ऋताने या फोटोला ‘Walls And Beams : Love And Dreams’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
ऋताने घराचे इंटेरिअर क्लासिक पद्धतीने (Home Classic Interior) केले आहे.
-
बाल्कनीत (Balcony) उभी राहून ऋताने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.
-
घरात ऋताने पती प्रतीक शाहबरोबर (Prateek Shah) रोमँटिक फोटो काढला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)

उद्धव ठाकरेंचा सवाल; “अंबादास दानवेंसारख्या कार्यकर्त्यासाठी मी भाजपाचे आभार मानतो, पण तुम्ही….”