-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) भरपावसात फोटोशूट (Rain Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्पृहाने गडद हिरव्या रंगाची कॉटन साडी (Green Cotton Saree Photoshoot) नेसली आहे.
-
कॉटन साडीतील लूकवर स्पृहाने प्रिंटेड फुल स्लीव्ह ब्लाऊज (Full Sleeve Blouse) परिधान केला आहे.
-
स्पृहाने सुंदर डिझाईन असलेले ऑक्सिडाइज्ड कानातले (Oxidized Earrings) साडीतील लूकवर परिधान केले आहेत.
-
स्पृहाने या फोटोशूटला ‘मैं कि कागज की एक कश्ती हूँ.. पहली बारिश ही आखिरी है मुझे.. तहज़ीब हाफ़ी’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी स्पृहाच्या फोटोशूटवर ‘गोड’ अशी कमेंट केली आहे.
-
स्पृहा सध्या ‘पुरुष’ (Purush Marathi Natak) या नाटकात काम करत आहे. जयवंत दळवींच्या दूरदृष्टीतून १९८२ साली लिहिली गेलेली, भविष्यातील परिस्थितीवर टोकदार भाष्य केलेली, २०२५ मधील उत्कृष्ट नाट्यकृती ‘पुरुष’.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)

नैसर्गिक प्रसुतीवरून ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “माझी योनी, माझे बाळ…”