-
जान्हवी किल्लेकरने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील तिचा लूक पाहतच राहण्यासारखा आहे.
-
तिने केलेला हा लूक मालिकेतील आहे.
-
जान्हवी सध्या कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी या मालिकेमध्ये काम करते आहे.
-
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीनंतर जान्हवी पुन्हा एकदा याच वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
-
जान्हवीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करुन गेला आहे.
-
चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
तिच्या या फोटोंवर, खरोखरंच मायाजाळ, बानू, तुम्ही खरोखर या लुक मध्ये खूप सुंदर दिसता, अशा कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
(सर्व फोटो साभार- जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)

महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल