-
Krishna Janmashtami 2025: बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२५निमित्त सख्खा छोट्या भावाबरोबर सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मायराने पिवळ्या व लाल रंगाचा लेहेंगा (Yellow Red Lehenga) परिधान केला आहे.
-
मायराचा भाऊ व्योम वायकुळने (Vyom Vaikul) या फोटोशूटसाठी बाळ कृष्णाचे (Little Krishna) रुप घेतले आहे.
-
‘उत्सवाचा उत्साह, राधेचं रूप..’ (Radha Look) असे कॅप्शन मायराने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
व्योम हा १० महिन्यांचा झाला आहे. १५ सप्टेंबर रोजी तो त्याचा पहिला वाढदिवस (1st Happy Birthday) साजरा करणार आहे.
-
मायराने ‘मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले.. कभी मुस्काये कभी छेड़े कभी बात करे..’ या गाण्यावर डान्स करत रील व्हिडीओ शेअर (Dance Reel Video) केला आहे.
-
यंदा १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shree Krishna Janmashtami) साजरी केली जाणार आहे.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान विष्णूंच्या आठव्या अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माचा पवित्र दिवस मानला जातो.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल