-
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi)
-
इन्स्टाग्रामवरुन शेअर केले नव्या लूकमधले फोटो (New Look Photos)
-
फ्लोरल प्रिंटेड टॉप (Floral Printed Top) व जीन्स (Jeans) केली परिधान
-
मेकअप रुममध्ये (Makeup Room) क्लिक केले सुंदर फोटो (Beautiful Photo)
-
साक्षी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय
-
दरम्यान अनेक मालिकांमधून (Serials) तुम्ही साक्षीला पाहिले असेल.
-
तिचे ‘सहकुटुंब सहपरीवार’ (Sahkutumb Sahparivar) या मालिकेतील ‘अवनी’ हे पात्र खूप लोकप्रिय आहे.
-
दरम्यान, साक्षीने करिअरच्या सुरूवातीला ‘भाडखाऊ’ (Bhadkhau) नावाच्या मराठी वेब सिरीजमध्ये (Web series) काम केलं होतं.
-
ही एक एरॉटिक- रोमँटिक (Erotic- Romantic) वेब सिरीज होती, जी २०२० मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. (सर्व फोटो साभार- साक्षी गांधी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Mobile Number Numerology: तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्यासाठी शुभ की अशुभ? ‘या’ सोप्या पद्धतीने स्वतः जाणून घ्या…

“घरच्यांना वाटतं मुलगी कमवतेय पण ती…”, VIDEO पाहून कळेल मुलींच्या आयुष्यातला संघर्ष