-
फातिमा सना शेखचा नवा चित्रपट ‘आप जैसा कोई’ ११ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
-
या चित्रपटात तिने आर. माधवन यांच्या सोबत मुख्य भूमिका साकारली आहे.
-
नुकतेच तिने सेटवरील काही बिहाइंड-द-सीन फोटोज शेअर केले असून, प्रत्येक फोटोमध्ये वेगळा मूड पाहायला मिळतोय.
-
एका स्लाइडमध्ये ती साडीमध्ये मिश्कील चेहऱ्याने, तर दुसऱ्या स्लाइडमध्ये मॉडर्न लूकमध्ये दिसते.
-
चाहत्यांनी फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत “Har slide main alag mood” या कॅप्शनला भरपूर प्रतिसाद दिला.
-
“आप जैसा कोई” या चित्रपटात फातिमा आणि माधवन यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.
-
हे फोटो पाहून असं वाटतं की चित्रपटात फातिमाचं पात्र अनेक छटांनी सजलेलं आहे.
-
हे फोटो पाहून असं वाटतं की चित्रपटात फातिमाचं पात्र अनेक छटांनी सजलेलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : फातिमा सना शेख/ इंस्टाग्राम)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव