-
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
-
मिताली अनेक मराठी, हिंदी, चित्रपट व वेब सिरीजमध्ये करते काम
-
तिने लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरशी लग्न केलं आहे.
-
ही जोडी बऱ्याचदा त्यांच्या परदेश दौऱ्यातील फोटो सोशल मीडियावरुन शेअर करते.
-
मितालीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, तिचे हे फोटो न्यू यॉर्कमधले आहेत.
-
विविध ठिकणी तिने हे फोटो काढले आहेत.
-
तिच्या या फोटोंमध्ये जहाजही दिसून येत आहे.
-
इन्स्टाग्रामवर तिच्या या फोटोंवर तिचा नवरा सिद्धार्थने “Its bean 84 Years” अशी मजेदार कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो साभार- मिताली मयेकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- स्मृती इराणींच्या ‘या’ मालिका माहित आहेत का? त्यांनी सीतेची भूमिका देखील साकारली आहे….

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या