-
मराठी अभिनेत्री श्रुती मराठे (shruti marathe) हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
पारंपरिक मरून रंगाच्या (maroon colour) साडीमध्ये श्रुतीने नवा लूक (New look) सादर केला आहे.
-
या लूकमध्ये श्रुती खूपच सुंदर (beautiful) दिसत आहे.
-
साडीवरची सुंदर प्रिंट (printed saree) आणि आकर्षक ब्लाऊज (desinger Blouse) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.
-
घरगुती पार्श्वभूमीमध्ये काढलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
निखळ हास्य (beautiful smile) आणि पारंपरिक पोशाखातली श्रुतीचे सौंदर्य आणि सादरीकरणाचा सुंदर संगम.
-
साधेपणा आणि देखणं सौंदर्य यांचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रुतीचा हा अंदाज.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/ इंस्टाग्राम)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”