-
सोनम बाजवा (sonam bajwa) सध्या तिच्या काळ्या आउटफिटमुळे (black Outfit) सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
तिचा सिंपल पण एलिगंट आणि हॉट (Hot) अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडतोय.
-
नैसर्गिक सौंदर्य तिनं केस मोकळे ठेवले असून तिचा मेकअपही मिनिमल आहे
-
या फोटोंसोबत तिने, “I’m living in blessings that used to be prayer requests” असं इंग्रजी कॅप्शन दिलं आहे.
-
तिच्या जीवनात मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
-
फॅशन आणि आत्मविश्वासाचं सुंदर मिश्रण सोनमचा संपूर्ण लूक पाहता ती आत्मविश्वास, साधेपणा आणि स्टाईल यांचं उत्तम उदाहरण ठरते.
-
‘Forever’ गाण्यावर इन्स्टाग्राम रील या फोटो सेटला ‘CKay Forever’ हे गाणं दिलं आहे, जे तिच्या मूडशी आणि कॅप्शनशी उत्तम जुळून येतं.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनम बाजवा / इंस्टाग्राम)

Eknath Khadse on Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा जावई…”