-
मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस आणि विचारमग्न लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, त्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
फोटोत अमृता सूर्यप्रकाशाच्या सौम्य छायेत बसलेली आहे.
-
तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि सौंदर्याचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
-
हलकेच विस्कटलेले केस, ओठांवर आकर्षक लाल लिपस्टिक आणि चेहऱ्यावर एक हलकीशी गंभीर भावछटा हे सगळं तिच्या शैलीदार व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करतं.
-
ती #redlipstick या हॅशटॅगसह कॅप्शनमध्ये लिहिते ‘forever a mood changer’ आणि खरंच, तिचे हे फोटो पाहून कोणीही थक्क होईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”