-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) पुन्हा एकदा तिच्या स्टाईल आणि ग्रेसमुळे चर्चेत आली आहे.
-
नुकतंच तिनं एक फोटोशूट (Photoshoot) केलं आहे. त्यामध्ये ती डार्क मरून रंगाच्या गाऊनमध्ये दिसतेय.
-
हलकासा प्रकाश, आरशांमधली तिची प्रतिबिंबंआणि तिच्या नजरेचा नाजूक हावभाव, हे सर्वच या फोटोशूटला खास बनवतात.
-
एका फोटोमध्ये ती खुर्चीत बसून हसताना दिसतेय; तर दुसऱ्यात डोकं थोडं खाली घेतलेलं, विचारमग्न भाव दाखवतेय.
-
तिच्या या लूकमध्ये क्लास आणि एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.
-
नैनों की बात ले जा’ अशी कॅप्शन देत तिनं आपल्या डोळ्यांमधून भावना व्यक्त केल्या आहेत.
-
या फोटोशूटमध्ये सोनालीचा आत्मविश्वास, नजाकत व सौंदर्य यांचं उत्तम दर्शन घडतं.
-
सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड पसंत केले जात असून, अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/ इंस्टाग्राम)

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलं आणि पाकिस्तानला गोंजारलं; तेल आयातीसंदर्भात करार!