-
झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) या नव्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर (Actress Vijaya Babar) ‘कमळी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेची कथा एका अशा मुलीची आहे जिला माहितीये की ‘शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे’.
-
लहानश्या खेड्यातून बाहेर पडून तिला मुंबईत यायचंय आणि सगळ्यात नावाजलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन मोठे व्हायचंय आहे.
-
आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन तिला गावी महाविद्यालय सुरु करायचे आहे, जिथे तिच्यासारख्याच शिक्षणाची ओढ असणाऱ्या अनेक मुली शिकू शकतील.
-
‘कमळी’ ही महाराष्ट्रातील (Maharashtra) असंख्य कुटुंबांची कथा आहे.
-
विजया इन्स्टाग्रामवर सक्रिय असून, खऱ्या आयुष्यात ती खूपच स्टायलिश (Stylish Look) आहे.
-
या फोटोमध्ये विजयाने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड वन पिस ड्रेस (White Printed One Piece Dress) परिधान केला आहे.
-
विजयाचा तपकिरी रंगाच्या क्रॉप टॉप (Brown Crop Top) आणि पांढऱ्या पॅण्टमधील (White Top) स्टायलिश लूक.
-
विजयाने याआधी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ (Chotya Bayochi Mothi Swapna) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”